PostImage

art of living

Yesterday   

PostImage

भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, …


 रेशन कार्ड नवीन मार्गदर्शक तत्त्वे:  भारतातील नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजनांचा अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना मोठ्या प्रमाणात मिळतो. विशेषतः गरीब कुटुंबांना अत्यल्प दरात रेशन मिळते, आणि त्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकार गरीब लोकांना खूप कमी दरात गहू, तांदूळ आणि इतर अन्नधान्य पुरवते. परंतु, आता सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १ नोव्हेंबरपासून काही लोकांना रेशन मिळणार नाही. यामागील मुख्य कारण काय आहे, ते पाहूया.

ई-केवायसी का आवश्यक आहे?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याबाबत आधीच सूचना दिली होती. मात्र, अद्याप अनेक रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी केलेली नाही. यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण झाले नाही, तर त्या व्यक्तीला पुढील महिन्यात रेशन मिळणार नाही, आणि त्यांचे नाव रेशन कार्डातून वगळले जाईल. शिवाय, अशा रेशन कार्ड धारकांचे कार्ड रद्द केले जाईल.

ई-केवायसी का सुरू केली आहे?

ई-केवायसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारने ई-केवायसी प्रक्रिया का अनिवार्य केली आहे? त्यामागील मुख्य कारण म्हणजे, अनेक अपात्र व्यक्तींची नावे अजूनही रेशन कार्डवर आहेत. काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांची नावे काढली गेलेली नाहीत. यामुळे अपात्र लोकांना रेशन मिळते, जे योग्य नाही. अशा प्रकारच्या समस्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ई-केवायसीची अंमलबजावणी केली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, नागरिक आपल्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात किंवा ऑनलाइन सुविधेचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

संबंधित अधिकृत वेबसाईटची लिंक:
[अन्न पुरवठा विभागाची वेबसाईट](https://www.pdsportal.nic.in/) 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

आरमोरी येथे आझाद समाज पार्टीची विषेश बैठक संपन्न.......


 

 

              आज दिनांक १६ सप्टे. रोज सोमवार ला आरमोरी येथील रेस्ट हाऊस मध्ये आझाद समाज पार्टी तालुका आरमोरी ची विषेश बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला अध्यक्ष म्हणुन ऋषी सहारे तालुका अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी आरमोरी तालुका कार्याध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम मैंद यांची नियुक्ती करण्यात आली.

 

सदर बैठकीमधे सविस्तर चर्चा करुन खालील मुद्दे घेण्यात आले.

 

१) लेटर हेड तयार करणे

२) ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात बाबत 

३) कामगार वर्गाकरिता आंदोलन करणे. कामगारांना, हमाल पेन्शन लागू करा. ५० वर्ष वयाची अट 

४) बांधकाम विभाग विरोधात आंदोलन

५) शालेय पोषण आहार वर भर देणे 

६) भरम साठ बिला संदर्भात एम एस ई बी वर आंदोलन करने 

 

               सदर बैठकीला आझाद समाज पार्टी आरमोरीचे तालुका अध्यक्ष ऋषी सहारे, पुरुषोत्तम मैद तालुका कार्याध्यक्ष, सुरेंद्र वासनिक ता.सचिव, शुभम पाटील ता. अध्यक्ष युवा आघाडी, स्वाती खोब्रागडे ता.महीला अध्यक्ष, नितीन भोवते शहर अध्यक्ष, पियूष वाकडे ता.उपाध्यक्ष युवा आघाडी, नितेश बगमारे, आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Yesterday   

PostImage

विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धा थाटामाटात आयोजित


दिनांक १४ सप्टेंबर 2024 शनिवारला झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली तालुका गडचिरोली तर्फे विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक झाडपट्टी रंगभूमीवरील दादा कोंडके नावाने प्रसिद्ध असलेले झाडीपट्टीच्या कलाकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सावसाकडे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून  प्राध्यापक राजेश कात्रटवार शिवाजी महाविद्यालय गडचिरोली, सुरेंद्र गोंगले गटविकास अधिकारी गडचिरोली, आबाजी सावकार समर्थ, प्रवीण भाऊ मुक्तावरण, देवा शेडमाके, नवनाथजी धाबेकर हे उपस्थित होते.  झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सल्लागार दादा चुधरी  ,संघटनेचे अध्यक्ष  जितेंद्र उपाध्याय ,उपाध्यक्ष सुनील चडगुलवार यांना मानाचा स्थान देण्यात आले , उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय, उपाध्यक्ष सुनील चडगुलवार, सचिव राजेंद्र बोबाटे व झाडीपट्टी कलावंत संघटना तालुका गडचिरोलीचे सर्व सभासद सदस्य यांच्यावतीने मान्यवरां चे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत करण्यात आले या , उद्घाटनिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन व सभासद आयशा अली यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सुनील चडगुलवार यांनी केले.

       तर माणसात कला असावी, कलाकारांनी कलेसाठी जगाव व या कलेसाठी जगता जगता कलावंताने या कलेतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा असे प्रतिपादन  प्रवीण भाऊ मुक्तावरण यांनी केले. झाडीपट्टीच्या रंगभूमीला दीडशे वर्षाचा इतिहास आहे पण झाडीपट्टीचा रंगभूमीला राज्यात फारसं महत्त्व दिले जात नाही. त्याला विविध कारणे आहेत तरी मला या झटपट्टीचा रंगभूमीने आकाशाला गवसनी घालून जिल्ह्याचे नाव लौकिक देशात करण्याची संधी दिली असली तरी मला वडील, काका, भाऊ यांच्याकडून पिढी जात कलावंताचा वारसा लाभला असला तरी मला सुर कधीच गवसला नाही. अशी खंत या गीत गायन स्पर्धेचे उद्घाटक  पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांनी  व्यक्त केली. पद्मश्री च्या हस्ते या गीत गायन स्पर्धेच्या मंचावर झाडीपट्टी जेष्ठ कलावंत दादा चुधरी, ज्येष्ठ कलावंत सुनील चडगुलवार, ज्येष्ठ लेखक चुडाराम बल्लारपुरे, ज्येष्ठ नाट्य निर्माता आबाजी सावकार समर्थ यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व गडचिरोली तालुका झाडीपट्टी कलावंत संघटना जिल्हा गडचिरोली तर्फे पद्मश्री  डॉक्टर परशुराम खुणे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      गीत गायन स्पर्धा सुरू होण्याअगोदर  दिलीप मेश्राम यांनी गायक स्पर्धकांनी नाट्य संगीतच सादर करावे असे सांगून स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत एकूण 43 स्पर्धकाची नोंद करण्यात आली आणि 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उत्कृष्ट संचालन सिद्धार्थ गोवर्धन, आयेशा अली, वर्षा गुरनुले, दिलीप मेश्राम यांनी केले या गीत गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिवाकर बारसागडे,  केवलजी बगमारे व  संगीत शिक्षक संजय धात्रक यांनी परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. 

    प्रथम क्रमांक श्याम शिंदे यांना रोख 5000 रुपये व प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक अपर्णा दर्डे यांना रोख 3000 रुपये व प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक कार्तिक मसराम यांना रोख 2000 रुपये व  प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रोत्साहन बक्षीस एकूण तीन होते यात योगेश्वरी देऊरमले, राजू ठाकूर व हर्ष घ्यार यांना सुद्धा प्रशस्तीपत्र व सन्मानचित्र चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर तिन्ही परीक्षकांचा मान सन्मानाने आदर करून त्यांना मंचावर स्थान देण्यात आला हा सर्व गीत गायनाचा कार्यक्रम सुरळीत चालण्यासाठी झाडीपट्टी कलावंत संघटनेचे सर्व कार्यकारिणी सभासद पदाधिकारी सदस्य यांनी खूप मेहनत घेतली. 

      या कार्यक्रमात नोंदणी विभाग  भगवान गेडाम, सदानंद उईके, हेमंत कावळे, उमाजी भरले यांनी सांभाळला. तसेच हे कार्यक्रम सुरळीत व्हावे म्हणून वर्षा गुरनुले, उषाताई मुळे, प्रकाश मेश्राम  मेश्राम, तुळशीराम उंदीरवाडे, वसंत चापले, राजू चिलगिलवार, नवीन शेंडे, विवेक दांगट, महेंद्र ठाकरे, टीकाराम  सालोटकर तसेच संस्थेसाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करण्याचे कार्य प्रकाश लाडे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक मुन यांनी केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

दुचाकीची झाडाला धडक; होमगार्ड ठार


 

शिरपूर मार्गावर रात्री अपघात : सकाळी मृतावस्थेत आढळला

 

 मोहटोला (किन्हाळा) : दुचाकीवरील चालकाचे सुटले व वाहन रस्त्यालगत पळसाच्या झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, झाडाच्या फांद्या तुटून युवकावर पडल्या. यात गृहरक्षक दला (होमगार्ड) च्या जवानाचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, १४ सप्टेंबरच्या रात्री देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) शिरपूर मार्गावर महाजन डोंगरी या परिसरात झाला. देवेंद्र श्यामराव देवरे (३५) मु. वासी ता. कुरखेडा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो कुरखेडा पोलिस ठाणे अंतर्गत गृहरक्षक दलाचा जवान होता. रविवारी सकाळी व्यायामाकरिता गेलेल्या

मोहटोला व विहीरगाव येथील युवकांना रस्त्यावर दुचाकीला उपघात झाल्याचे दिसून आले. या युवकांनी या अपघाताची माहिती देसाईगंज पोलिस स्टेशनला दिली. एमएच ३३, एल- ४००३ या क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावर पडून होती. देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार राजेंद्र मोहुर्ले करीत आहेत.

 

 

 

सायंकाळी रहदारी होते बंद, रस्ता सामसूम मोहटोला- शिरपूर रस्ता घनदाट

जंगलातून गेलेला आहे. जंगलव्याप्त हा रस्ता असल्याने सायंकाळी ७ वाजेनंतर हा रस्ता रहदारीसाठी बंद होतो. येथून दुचाकीवाहनचालक सुद्धा रात्रीच्या सुमारास जात नाहीत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 15, 2024   

PostImage

चालकाला झोपेची डुलकी; वाहन झाडावर आदळले मालकाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू


एटापल्ली : झोपेची डुलकी आल्याने भरधाव चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले व वाहन थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळले. यात गंभीर जखमी झालेल्या वाहन मालकाचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. हा उपघात गुरुवारी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास गट्टा मार्गावर तुमरगुंडा आलदंडी गावादरम्यान झाला.

 

रंजीत बर्वा (३५, रा. गोडेली, ता. एटापल्ली) असे अपघातात ठार झालेल्या वाहनमालकाचे नाव आहे. रंजीत बर्वा हे आपल्या चारचाकी वाहनाने चालकासोबत एटापल्लीवरून गोडेली गावी जात होते. गुरुवारी रात्री १:३० वाजता 

वाहन चालकास झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील त्यांचे नियंत्रण सुटले व वाहन रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळले. या अपघातात गाडी मालक रंजीत बर्वा हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी दुपारी रंजीत बर्वा यांचा मृत्यू झाला. सुदैवाने वाहन चालकास कुठलीही इजा झाली नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 15, 2024   

PostImage

शेतकऱ्यांचा 'घास' हत्तींनी हिरावला; कळप वैरागडात


 

वैरागड : कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींनी चार दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्याकडे मोर्चा वळवला. पळसगाव, पाथरगोटा, कराडी जंगलातून हत्ती वैरागडच्या चुनबोडी परिसरात दाखल झाले आहेत. हत्तींनी पिकांमध्ये धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत.

रानटी हत्तींचा कळप १३ सप्टेंबरला कराडीच्या डोंगरीच्या आसपास होता. त्यानंतर हा कळप कराडीच्या जंगलातून लगतच्या चुनबोडीच्या जंगलात आला. या भागातील शेतातील धानपिकांची नासधूस हत्ती करीत आहेत. हत्तीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्या व हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वैरागड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

 

मोका पंचनामे करणार

 रानटी हत्तींमुळे ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकांची नासधूस झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पोहोचून मोका पंचनामे करून वनविभागातर्फे नुकसानभरपाई दिली जाईल, अशीमाहिती वनरक्षक सचिन शेडमाके यांनी दिली.

 


PostImage

art of living

Sept. 15, 2024   

PostImage

गोंदियात पार पडला काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साहवर्धक मेळावा : नव्या नेतृत्वाचे …


गोंदिया: गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने सर्कस मैदान, गोंदिया येथे एक भव्य कार्यकर्ता मेळावा आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अध्यक्षता केली. त्यांच्या सोबतच महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चैन्नीथला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, सुनील केदार, आणि नाना गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समारंभात गडचिरोली-घिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया माजी आमदार दिलीप बनसोड, आमदार सहेसराम कोरोटे, विधानसभा अध्यक्ष हिनाताई कावरे, आमदार मधुभाऊ भगत, आमदार विवेक पटेल, काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई काळे, इसुलालजी भालेकर, बाबा कटरे, रुपेश टिकले, जितेंद्र कटरे, गप्पु गुप्ता, जितेश राणे, नीलम हलमारे आणि प्रमोद अबुले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी आपली हजेरी लावली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले, आणि काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी ही एक नवी दिशा ठरली आहे. या सोहळ्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, आगामी काळात पक्षाची वाढ आणि विस्तारासाठी याचा मोठा उपयोग होईल, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.


PostImage

Dipak Indurkar

Sept. 15, 2024   

PostImage

Sarkari Yojana 2024: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी ! या नागरिकांना …


Sarkari Yojana 2024: रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. काही रेशन कार्डधारकांना 1 ऑक्टोबरपासून रेशन मिळणार नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना यापुढे रेशन दिले जाणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यात रेशन मिळणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी न करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.

हे देखील वाचा: Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत आता मिळणार रु.25,000/- पर्यंतची कर्ज, असे करा अर्ज

 

ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड रद्द होणार

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल आणि त्यांची नावे योजनेतून वगळली जातील. त्यामुळे, जर तुमची ई-केवायसी अद्याप पूर्ण झाली नसेल, तर ती त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

रेशन कार्ड ई-केवायसी कशी करावी?

रेशन मिळविण्यासाठी, ई-केवायसी प्रक्रियेत सर्व कुटुंब सदस्यांची बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक आहे. प्रत्येक रेशन कार्डधारकाने आपले आधार कार्ड जवळच्या स्वस्त धान्य दुकानात नेऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे. आधार लिंक झाल्यानंतरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

हे देखील वाचा: NPCIL Recruitment 2024: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 10वी पास वर निघाली विविध पदांची मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. ज्या व्यक्तींचे बोटांचे ठसे उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी आयरीस मशीन वापरून ई-केवायसी केली जाईल.

 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि ई-केवायसी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने हे आदेश लागू केल्यानंतर, प्रत्येक रेशन कार्डधारकासाठी ई-केवायसी अनिवार्य झाली आहे. जे लोक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना योजनेतून वगळण्यात येईल आणि त्यांचे रेशन कार्ड रद्द होईल.

सध्या राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलेली नसेल, तर ती त्वरित करून घ्या, अन्यथा तुम्हाला योजनेच्या फायद्यांपासून वंचित राहावे लागेल.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Jitesh Chouhan

Sept. 15, 2024   

PostImage

Wild Life: King Cobra के सबसे कट्टर और खतरनाक दुश्मन …


Wild Life: दुनिया में साँपों की बात हो और किंग कोबरा का नाम न लिया जाए, ऐसा हो नहीं सकता। ये विशाल और घातक साँप अपने जहरीले दंश से अपने शिकार को पलक झपकते ही मौत की नींद सुला देता है। लेकिन क्या आप जानते हैं कि किंग कोबरा के कुछ दुश्मन भी हैं, जो इस खतरनाक साँप से भी टक्कर लेने की हिम्मत रखते हैं? तो आइए जानते हैं उन 5 जानवरों के बारे में, जिन्हें किंग कोबरा का सबसे खतरनाक और कट्टर दुश्मन माना जाता है।

King Cobra के 5 सबसे खतरनाक दुश्मन

 

1. नेवला (Mongoose)

क्या आपने कभी सुना है कि नेवला और किंग कोबरा की लड़ाई में कौन जीतता है? नेवला किंग कोबरा का सबसे बड़ा दुश्मन माना जाता है। उसकी फुर्ती और आक्रामकता उसे किंग कोबरा के सामने खतरनाक प्रतिद्वंद्वी बनाती है। नेवला किंग कोबरा के जहरीले दंश से नहीं डरता और उससे मुठभेड़ करने के लिए हमेशा तैयार रहता है। इसकी लड़ाई को देखना किसी रोमांचक मुकाबले से कम नहीं होता।

ये भी पढे: Most Poisonous Snakes In The World: दुनिया के 5 सबसे जहरीले सांप, जो काटते ही इंसान की तुरंत होती है मौत

 

2. बिज्जू (Honey Badger)

बिज्जू को "निडर शिकारी" कहा जाता है और इसका कारण है इसकी ताकत और आक्रमकता। यह शिकारी किंग कोबरा जैसे जहरीले सांपों से लड़ने में माहिर है। बिज्जू की मोटी त्वचा और तेज पंजे उसे किसी भी सांप के खिलाफ बेहद प्रभावी बनाते हैं। बिज्जू के बारे में कहा जाता है कि वो किसी भी सांप को कुछ ही मिनटों में धूल चटा देता है।

 

3. ईगल (Eagle)

आसमान का राजा, ईगल, किंग कोबरा के लिए सबसे खतरनाक दुश्मनों में से एक है। ईगल अपनी तेज़ उड़ान और शक्तिशाली पंजों से किंग कोबरा पर झपटता है और उसे एक ही बार में जकड़ लेता है। उसकी तेज नज़र और अद्भुत शिकारी क्षमता उसे इस घातक सांप के लिए एक बड़ा खतरा बनाती है।

 

4. बाज (Hawk)

किंग कोबरा का एक और हवाई दुश्मन है बाज। उसकी तीखी नज़र और बेमिसाल उड़ान उसे किंग कोबरा का शिकार करने में मदद करती हैं। बाज इतनी तेजी से हमला करता है कि किंग कोबरा को संभलने का मौका तक नहीं मिलता। कुछ ही पलों में बाज उसे उठा लेता है और उसे अपना शिकार बना लेता है।

 

5. सेक्रेटरी पक्षी (Secretary Bird)

यह अनोखा पक्षी किंग कोबरा जैसे खतरनाक साँपों से लड़ने में माहिर है। इसकी लंबी टाँगें और मजबूत चोंच इसे किंग कोबरा के खिलाफ एक शक्तिशाली दुश्मन बनाती हैं। सेक्रेटरी पक्षी को लेकर कहा जाता है कि यह सांपों को मारने के लिए अपनी तेज़ चोंच का इस्तेमाल करता है और इस प्रक्रिया में वह सांपों के लिए जानलेवा साबित होता है।


PostImage

Pawar Interprises

Sept. 15, 2024   

PostImage

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौसेना में निकली इतने पदों …


Indian Navy Recruitment 2024: अगर आप भारतीय नौसेना में ऑफिसर बनने का सपना देख रहे हैं, तो आपके लिए एक बेहतरीन अवसर आ गया है। भारतीय नौसेना ने शॉर्ट सर्विस कमीशन (SSC) जून 2025 के तहत कई महत्वपूर्ण पदों पर भर्ती का आधिकारिक नोटिफिकेशन जारी किया है। इस बार नेवी जनरल सर्विस, एयर ट्रैफिक कंट्रोल, पायलट सहित विभिन्न पदों पर नियुक्तियां की जाएंगी।

 

आवेदन प्रक्रिया और अंतिम तिथि

आवेदन की प्रक्रिया 14 सितंबर 2024 से शुरू हो रही है और रजिस्ट्रेशन की अंतिम तिथि 29 सितंबर 2024 है। इच्छुक उम्मीदवार भारतीय नौसेना की आधिकारिक वेबसाइट joinindiannavy.gov.in पर जाकर आवेदन कर सकते हैं।

ये भी पढ़ें: CISF Recruitment 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल में निकली 12वी पास पर इतने पदों के लिए भर्ती, यहां करें आवेदन

 

Indian Navy Recruitment 2024 पदों की जानकारी

  • जनरल सर्विस (GS) (X): 56 पद
  • एयर ट्रैफिक कंट्रोल (ATC): 20 पद
  • नेवल एयर ऑपरेशन ऑफिसर (NAOO): 21 पद
  • पायलट: 24 पद
  • लॉजिस्टिक: 20 पद
  • नौसेना आर्मामेंट इंस्पेक्टर कैडर (NAIC): 16 पद
  • एजुकेशन ब्रांच: 15 पद
  • इंजीनियरिंग ब्रांच (GS): 36 पद
  • लेक्ट्रिकल ब्रांच (GS): 42 पद

ये भी पढ़ें: National Science Centre Recruitment 2024: राष्ट्रीय विज्ञान केंद्र में निकली 12वीं पास पर इतने पदों के लिए भर्ती, यहां करें आवेदन

 

शैक्षणिक योग्यता

इस भर्ती के लिए महिला और पुरुष दोनों अभ्यर्थी आवेदन कर सकते हैं। आवेदन करने के लिए उम्मीदवारों के पास किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से BE/B.Tech/ MSc/ इलेक्ट्रॉनिक्स और फिजिक्स में मास्टर की डिग्री होनी चाहिए, जिसमें न्यूनतम 60 प्रतिशत अंक होने चाहिए। सिर्फ अविवाहित अभ्यर्थी इस भर्ती के लिए योग्य होंगे।

 

आयु सीमा

जिन उम्मीदवारों का जन्म 02 जुलाई 2000 से 01 जनवरी 2006 के बीच हुआ हो, वे आवेदन कर सकते हैं। कुछ पदों के लिए यह सीमा 02 जुलाई 2001 से 01 जुलाई 2004 भी हो सकती है।

 

ऐसे करें ऑनलाइन आवेदन

  1. सबसे पहले भारतीय नौसेना की आधिकारिक वेबसाइट www.joinindiannavy.gov.in पर जाएं।
  2. होमपेज पर "Current Events" टैब पर क्लिक करें।
  3. सम्बंधित भर्ती लिंक पर क्लिक करके रजिस्ट्रेशन करें.
  4. आवेदन पत्र भरें और सबमिट करें।
  5. आवेदन पत्र का प्रिंटआउट लें और भविष्य के लिए सुरक्षित रखें।

तो दोस्तों आपको भी ये जानकारी पसंद आई हो तो अपने दोस्तों जरुर शेयर करें ताकि उन्हें भी इस जानकारी का लाभ मिल सके.

ऐसे ही जानकारी जानने के लिए हमारे WhatsApp Group को जॉइन करें जॉइन करने के लिए निचे WhatsApp बटन पर क्लिक करे.

 


PostImage

M S Official

Sept. 15, 2024   

PostImage

New Moon: मोठी बातमी! पृथ्वीला मिळणार दोन महिन्यांसाठी दुसरा चंद्र! …


New Moon: आकाशातील सौरमालेत पृथ्वीसोबत इतर अनेक ग्रह आहेत, जसे की गुरु, शुक्र, शनी इत्यादी. प्रत्येक ग्रहाभोवती फिरणारे चंद्रही आहेत. शनीभोवती तर तब्बल 146 चंद्र आहेत, परंतु पृथ्वीभोवती केवळ एकच चंद्र आहे. पण, लवकरच एका दुर्मीळ खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला दोन महिन्यांसाठी आणखी एक मिनी चंद्र मिळणार आहे.

अमेरिकन अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. 7 ऑगस्ट 2024 रोजी या मिनी चंद्राचे पहिले दर्शन झाले, ज्यामुळे खगोल शास्त्रज्ञांना मोठी आशा मिळाली आहे.

हे देखील वाचा : OYO Rooms: OYO Rooms क्यों है कपल्स की पहली पसंद?, जानिए क्या है इसके पीछे की वजह

 

अहवाल काय सांगतो?

खगोल संशोधकांनी या अहवालात स्पष्ट केले आहे की, अवकाशातील कोणतीही वस्तू जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येते, तेव्हा ती घोड्याच्या नालेसारख्या मार्गाने फिरते. ती वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण पूर्ण करत नाही, परंतु काही काळासाठी गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली राहते आणि नंतर आपल्या मार्गाने पुढे जाते. याच घटनेला 'मिनीमून' असे म्हणतात, आणि खगोल अभ्यासकांसाठी ही एक अद्भुत संधी असते.

 

'चमत्कार' घडणार कशामुळे?

हा चमत्कार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडणार आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 या काळात एक लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येणार आहे. या लघुग्रहाचे नाव 2024पीटी5 असे आहे, आणि तो काही काळ पृथ्वीभोवती फिरणार आहे, परंतु परिभ्रमण पूर्ण करण्याआधीच तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल. 25 नोव्हेंबरनंतर हा लघुग्रह पुन्हा सू्र्याभोवती परिभ्रमण सुरु करेल.

हे देखील वाचा : Chanakya Niti: इन 4 जगहों पर शर्म करने से हो सकती है जिंदगी बर्बाद, जानिए क्या कहती है चाणक्य निति

 

हा मिनी चंद्र कसा दिसेल?

हा मिनी चंद्र आपल्या मूळ चंद्रासारखा मोठा आणि चमकदार नसेल. याचा व्यास फक्त 10 मीटर इतका असणार आहे, त्यामुळे तो डोळ्यांनी किंवा टेलिस्कोपने सहज दिसणार नाही. तो लघुग्रहाच्या स्वरूपात असणार असून खगोल अभ्यासकांसाठी मात्र हा एक महत्त्वाचा अभ्यासाचा विषय ठरणार आहे.

 

याआधी असे घडले आहे का?

होय, याआधीही पृथ्वीवर मिनी मून आल्याचे नोंद आहे. 1981 आणि 2022 मध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या, पण आकाराने लहान असल्याने आणि वेगाने फिरत असल्याने त्यांना ओळखणे कठीण होते.


PostImage

Avinash Kumare

Sept. 15, 2024   

PostImage

RBI Guidelines: सावधान! मार्केटमध्ये आलेल्या बनावट 500 रुपयांच्या नोटांविषयी RBI …


RBI Guidelines: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 500 रुपयांच्या बनावट नोटांबाबत महत्त्वाची गाईडलाईन जारी केली आहे. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून 500 रुपयांच्या नोटांचा चलनात वापर वाढला आहे. त्यामुळे बाजारात बनावट नोटा आणण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी आरबीआयने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

500 रुपयांच्या नोटांचा वाढता वापर लक्षात घेता, काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आरबीआयने नागरिकांना 500 रुपयांच्या नोटा मिळाल्यास त्यांची नीट तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. या बनावट नोटांमुळे सामान्य लोकांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

हे देखील वाचा : MSF Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये निघाली इतक्या पदांसाठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

 

500 रुपयांची खरी नोट कशी ओळखाल?

आरबीआयने बनावट नोटांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, ज्या नागरिकांनी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत:

  1. पारदर्शक अंक: 500 रुपयांच्या खरी नोटेवर 500 हा अंक पारदर्शक स्वरूपात दिसतो.
  2. लेटेंट इमेज: नोटेवर लेटेंट इमेज (लपलेली प्रतिमा) असते.
  3. देवनागरीतील पाचशे: 500 रुपयांच्या नोटेवर देवनागरी लिपीत 'पाचशे रुपये' लिहिलेले असते.
  4. सिक्युरिटी थ्रेड: नोटेला तिरपे केल्यावर सिक्युरिटी थ्रेड निळ्या रंगात बदलतो.

हे देखील वाचा : Aadhar Card Mobile Number Link: आता एकच मोबाईल नंबर इतक्या आधार कार्डशी करता येणार लिंक

 

ATM मधून बनावट नोटा मिळण्याची शक्यता

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा एटीएममधून देखील बनावट नोटा मिळण्याची शक्यता असते. काही फसवणूक करणारे लोक बनावट नोटा एटीएममध्ये पोहोचवतात. अशा परिस्थितीत बँक अधिकाऱ्यांकडून देखील कधीकधी मदत मिळत नाही. त्यामुळे एटीएममधून पैसे काढल्यानंतर नागरिकांनी नोटांची तपासणी करूनच पुढील व्यवहार करावा.

 

बनावट नोट मिळाल्यास काय करावे?

जर आपल्याला बनावट 500 रुपयांची नोट मिळाली, तर तातडीने जवळच्या बँक शाखेत संपर्क साधावा आणि याची माहिती द्यावी. आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार, नागरिकांना अशा नोटांची योग्य हाताळणी करण्याची सूचना दिली आहे.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Sajit Tekam

Sept. 15, 2024   

PostImage

Gadchiroli News: गडचिरोली आगारालाही मिळणार आता इतक्या नवीन इलेक्ट्रिक बसा


Gadchiroli News: चंद्रपूर आगाराला दहा इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झाल्याआहेत. या बसेस चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर चालवल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना इलेट्रिक बसमध्ये बसण्याचा आनंद उपभोगता येत आहे. मात्र गडचिरोली आगारालाही लवकरच इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत.

इलेक्ट्रिक बसेससाठी अतिशय महत्त्वाचा भाग असलेला चार्जिंग स्टेशन निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. डिझेल वाहनांमुळे पर्यावरणाचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यात राज्यभरात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बसेस निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जशा बसेस तयार होत आहेत. तसा पुरवठा केला जात आहे. नुकताच चंद्रपूर आगाराला 10 बसेस मिळाल्या.

हे देखील वाचा : Women's Waist Size: शादी के बाद चौड़ी क्यों हो जाती है महिलाओं की कमर और नीचे का हिस्सा, जानिए कारन ?

या बसेस गडचिरोलीला येत आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना इलेक्ट्रिक बसमध्ये बसण्याचा आनंद लुटता येत आहे. या बसचे विशेष म्हणजे बस सुरू झाली तरी कोणताही आवाज येत नाही. त्यामुळे आपण एखाद्या महागड्या वाहनामध्ये बसलो की काय, असा आनंद मिळतो.

इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करता येत असला तरी या बसेस आपल्या जिल्ह्यातील आगाराच्या नाहीत, अशी थोडी खंत प्रवाशांच्या मनाला वाटत असते. मात्र ही खंत लवकरच दूर होणार आहे. गडचिरोली आगाराला लवकरच इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. इलेक्ट्रिक बसेसला चार्जिंग करणे अतिशय आवश्यक आहे. चार्जिंग हेच या वाहनांचे इंधन आहे. त्यामुळे गडचिरोली आगारात चार्जिंग स्टेशन निर्मितीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

हे देखील वाचा : Parental Control App: आपका बच्चा कहीं मोबाइल में गलत चीजें तो नहीं देख रहा?, ये 8 लक्षण दिखते ही हो जाएं सावधान!

गडचिरोली विभागाला 50 बसेस देण्याचे नियोजन आहे. त्यांपैकी काही बसेस पहिल्या टप्प्यात उपलब्ध होतील. गडचिरोली आगारात चार्जिंग स्टेशन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच बसेस येतील, अशी अपेक्षा आहे.

 

तिकीट मात्र अधिक

संपूर्ण इलेक्ट्रिक बसेस एसीयुक्त आहेत. त्यामुळे तिकीटसुद्धा महाग असणार आहे. गडचिरोली -चंद्रपूरची सर्वसाधारण ब तिकीट 125 रुपये आहे. तर इलेक्ट्रिक बसचे तिकीट 180 रुपये एवढे आहे. त्यामुळे या बसने प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला खार लागणार आहे. मात्र बसमध्ये एसी आहे, आरामदायक सीट आहेत, आवाजाची समस्या नाही. याबाबी लक्षात घेतल्या तर प्रवास आरामदायक होणार आहे. त्यासाठी थोडेफार अधिकचे पैसे मोजण्यास काहीच हरकत नाही.


PostImage

Sujata Awachat

Sept. 14, 2024   

PostImage

SBI Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत निघाली 1511 पदांसाठी बंपर …


SBI Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. भारतीय स्टेट बँक 1511 पदांसाठी मध्ये भरती निघाली आहे.

हि भरती विविध पदांसाठी होणार आहे. कृपया जाहिरात सविस्तर बघावी. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल.

 हे देखील वाचा : Army MES Recruitment 2024: मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेज़ Army MES में निकली 10वीं 12वीं पर 41,822 पदों के लिए भर्ती, यहां करें आवेदन

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

  • एकूण पद: 1511
  • वयोमर्यदा:  21 ते 35 वर्ष
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 आक्टोबर 2024

 हे देखील वाचा : Kids Healthy Food: मुलांना कितीही खायला दिले तरी अंगाला लागत नाही? द्या मग हे ४ पदार्थ, मेंदू होईल शार्प आणि हाडे होतील मजबूत

भरतीची जाहिरात बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. 
https://drive.google.com/file/d/1BRF3hGqbmO5jnf60-XgiRq-NN_aQ_Tir/view

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.


PostImage

RK News 24

Sept. 14, 2024   

PostImage

Ajab Gajab News: इस गांव में एक भी मर्द नहीं …


Ajab Gajab News: दुनियाभर में कई अजीबोगरीब गांव हैं, जिनकी अपनी विशेष परंपराएं और संस्कृति हैं। आज हम आपको एक ऐसे गांव के बारे में बताने जा रहे हैं, जो अपनी अनूठी विशेषताओं के कारण चर्चा में है। यह गांव है उमोजा, जो अफ्रीकी महाद्वीप के केन्या देश में स्थित है। यहां एक भी पुरुष नहीं रहता है, फिर भी यहां की महिलाएं गर्भवती हो जाती हैं। आइए जानते हैं इस रहस्यमयी गांव की खासियत और इसके पीछे की सच्चाई।

ये भी पढे : Hello Word History: फोन पर सबसे पहले 'Hello' ही क्यों कहां जाता हैं?  जानिए इसके पीछे की दिलजस्प कहानी

उमोजा गांव, केन्या के सबसे अनोखे गांवों में से एक है, जो पिछले तीन दशकों से सुर्खियों में है। इस गांव की सबसे बड़ी खासियत यह है कि यहां एक भी पुरुष निवास नहीं करता। उमोजा गांव की स्थापना 1990 में उन महिलाओं द्वारा की गई थी, जो स्थानीय ब्रिटिश सैनिकों द्वारा बलात्कार का शिकार हुई थीं। इन महिलाओं ने मिलकर इस गांव को बनाया, जहां आज भी पुरुषों का प्रवेश पूरी तरह से प्रतिबंधित है। गांव की सीमा पर कंटीले तार लगे हुए हैं, और पुरुषों के गांव में घुसने पर सजा दी जाती है। यहां बलात्कार, बाल विवाह, घरेलू हिंसा और खतना जैसी हिंसा का सामना करने वाली महिलाएं रहती हैं। वर्तमान में इस गांव में लगभग 250 महिलाएं और 200 बच्चे रहते हैं।

 

महिलाएं गर्भवती कैसे होती हैं?

अब सवाल यह है कि बिना पुरुषों के इस गांव में महिलाएं गर्भवती कैसे होती हैं? इसका उत्तर गांव के बगल के गांव के पुरुषों में छिपा है। दरअसल, कई महिलाएं इस गांव के पास स्थित अन्य गांव के पुरुषों के संपर्क में आती हैं। इन पुरुषों के साथ कई महिलाओं के रिश्ते होते हैं, लेकिन ये संबंध समाज के सामने खुलकर स्वीकार नहीं किए जाते। इस कारण किसी को यह नहीं पता चलता कि कौन सी महिला का किस पुरुष के साथ संबंध है। इसके अलावा, यहां गर्भनिरोधक उपायों की कमी के कारण महिलाएं गर्भवती हो जाती हैं।


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 14, 2024   

PostImage

गणेश विसर्जनास जाताना अपघात, एक जागीच ठार


 धानोरा : गणेश विसर्जनासाठी जाताना भरधाव कार पुलाच्या कठड्यास धडकून एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना १० सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धानोरा- मालेवाडा रोडवरील सुरसुंडीजवळ घडली.

 

बबलू पठाण (वय ४४, रा. धानोरा ) असे मृताचे नाव असून गोपीदास चौधरी (वय ४५, रा. धानोरा) हे जखमी आहेत. मित्राच्या घरी खांबाळा येथे गणपती विसर्जनासाठी गडचिरोली येथील दोघे व धानोरा येथील दोघे असे चौघे मित्र कारमधून (एमएच १६ एजे ३४४१) जात होते. सुरसुंडीजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्यावर आदळली. यात मागे बसलेले बबलू पठाण यांच्या

 

हीच ती अपघातग्रस्त कार. छातीला मुकामार लागला तसेच गोपी चौधरी यांच्या हाताला व कंबरेला दुखापत झाली. इतर दोघे सुरक्षित आहेत. जखमी दोघांनाही धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन बबलू पठाण यांना मृत घोषित केले तर गोपी दासला पुढील उपचाराकरिता ब्रह्मपुरी येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. धानोरा पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 14, 2024   

PostImage

पुलावर दुचाकी ठेवून नदीत उडी


 

दुसऱ्या दिवशी मिळाला सुरक्षारक्षकाचा मृतदेह

 

बल्लारपूर : वेकोलीतील सुरक्षारक्षकाने दुचाकी पुलावर ठेवून वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १२) उघडकीस आली. गणेश चंद्रय्या येगेवार (३८, नांदगाव पोडे), असे मृतकाचे नाव आहे.

 

गणेश येगेवार यांनी १० सप्टेंबर दुपारी १२:४५च्या सुमारास घरी मोबाइल कॉल करून पुलावरून उडी मारून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी पुलावर येऊन बघताच तिथे त्याची दुचाकी आढळून आली.

 

या घटनेची तक्रार बल्लारपूर पोलिसांना दिल्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. बुधवारी (दि. ११) सकाळी पुन्हा शोध सुरू केला असता दुपारी १२:३०

 

वाजेच्या सुमारास वर्धा नदीच्या कळमना बंधाऱ्याजवळील काठावर गणेशचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर कुटुंबाच्या स्वाधीन केले. मृतक गणेशला दारू व जुगाराचे व्यसन होते. त्यामुळे कर्जबाजारी होता. कर्ज कसे फेडावे यासाठी तो चिंताग्रस्त होता. याच चिंतेतून त्याने यापूर्वी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गावात चर्चा आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

 

पुढील तपास बल्लारपूरचे ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विकी लोखंडे व वाकडे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 14, 2024   

PostImage

वाढदिवसाला बोलावून विधवा महिलेवर अत्याचार


 

भद्रावती : वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने शहराबाहेर नेऊन एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) शहरात उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

 

रवींद्र सोनटक्के (३८, कोरपना) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सोनटक्के व पीडित महिला हे एकमेकाला दोन वर्षांपासून ओळखतात. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने स्वतः चा वाढदिवस साजरा करण्यास शहराबाहेर चालण्याचा आग्रह केला.

 

 

 

तेव्हा फिर्यादी पीडिताने आपल्या सोबत मैत्रिणीलाही घेतले. सोमवारी (दि. ९) सायंकाळी हे तिघेही मानोरा जंगल शिवाराकडे गेले. तिथे आरोपीने महिलेला मारहाण करून अत्याचार केला.

 

मदतीसाठी धावलेल्या मैत्रिणीलाही मारहाण केली. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी रवींद्र सोनटक्के याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 14, 2024   

PostImage

कुळेसावलीत पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या


 

चंद्रपूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना कोठारी पोलिस ठाणे अंतर्गत कुडेसावली येथे गुरुवारी (दि. १२) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली, वंदना धनपाल रामटेके (६०, रा. कुडेसावली) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती धनपाल रामटेके (६७) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. महिलेला वाचविण्यासाठी धावणाऱ्या शेजाऱ्यांवरही आरोपीने चाकू उगारल्याची माहिती पुढे आली आहे.

 

 

 बल्लारपूर तालुक्यातील कुडेसावली येथील धनपाल रामटेके व पत्नी वंदना यांच्यात कौटुंबिक कलहातून नेहमीच वाद होत होते. गुरुवारी सकाळी मोठा मुलगा चंद्रपूरला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. दरम्यान, वेदना ही भांडे घासत असताना धनराजने धारदार चाकूने तिच्या पाठीत वार केले. घाबरून लगेच मागे वळली असता त्याने पुन्हा चाकू पोटात भोसकला, त्यानंतर हात समोर केला असता हातावरही चाकूने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात वंदना जमिनीवर कोसळली. शेजाऱ्यांनी तिला कोठारी येथील रुग्णालयात नेले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बल्लारपूर येथे हलविण्यात आले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच कोठारीचे ठाणेदार योगेश खरसान घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी धनपाल रामटेके याला अटक केली.

 

 

 


PostImage

Rahul Bisen

Sept. 14, 2024   

PostImage

New Delhi: प्रधानमंत्री मोदी के घर आया बहुत ही खास …


New Delhi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के घर एक बेहद खास मेहमान का आगमन हुआ है, जिसका नाम 'दीपज्योति' रखा गया है। प्रधानमंत्री मोदी का पशु प्रेम तो जगजाहिर है, और उनके आवास पर पहले से ही कई पालतू जानवर मौजूद हैं, जिनमें पुंगनुर ब्रीड की गाय भी शामिल है। हाल ही में पीएम मोदी ने एक वीडियो X हैंडल पर शेयर किया, जिसमें वे एक नवजात बछड़े को दुलार करते हुए दिख रहे हैं।

वीडियो में प्रधानमंत्री ने इस नव वत्सा (बछड़े) का नाम 'दीपज्योति' रखा है। पीएम मोदी ने X हैंडल पर लिखा, हमारे शास्त्रों में कहा गया है गाव सर्वसुख प्रदा प्रधानमंत्री आवास परिवार में एक नए सदस्य का शुभ आगमन हुआ है। इस नव वत्सा के मस्तक पर ज्योति का चिह्न है, इसलिए मैंने इसका नाम 'दीपज्योति' रखा है।

ये भी पढे : Vasudhara Waterfall: ऐसा रहस्यमयी झरना, जिसका पापियों पर नहीं गिरता पानी, इसका रहस्य जानकर हो जाएंगे हैरान

प्रधानमंत्री मोदी के आवास पर पहले से ही पुंगनुर ब्रीड की गाय मौजूद है, जो दुनिया की सबसे छोटी नस्ल की गाय मानी जाती है। इस ब्रीड की गाय का दूध अत्यंत पौष्टिक माना जाता है और यह मकर संक्रांति के मौके पर भी पीएम मोदी के गौसेवा करने की तस्वीरें वायरल हुई थीं।

प्रधानमंत्री मोदी का अपने पालतू पशुओं के प्रति प्रेम और देखभाल का यह भाव, न सिर्फ उनकी व्यक्तिगत संवेदनाओं को दर्शाता है, बल्कि भारतीय संस्कृति में गाय के महत्व को भी प्रकट करता है।